Last Updated: Thursday, December 5, 2013, 16:23
बिग बॉसच्या घरात कुशलची एन्ट्री झाल्याने त्याची घरातील गर्लफ्रेंड गोहर खानला खून आनंद झाला पण घरातील बहुतांशी सदस्यांसाठी ही डोकेदुखी झाली आहे. कुशलच्या घरातील एन्ट्रीने घरातील शांतता आणि सौदार्हाचे वातावरण जसे नाहीसे झाले आहे.