Last Updated: Tuesday, November 22, 2011, 10:49
वजन घटवण्यासाठी सहाय्य करु शकेल असं च्युईंग गम विकसीत करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांचा चमु करत आहे. सायराकूझ विद्यापीठात केमिस्ट रॉबर्ट डॉयल यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांची एक टीम हा पथदर्शी ठरु शकणारा अभ्यास करत आहेत.