Last Updated: Wednesday, February 12, 2014, 17:47
आयपीएलच्या सातव्या पर्वासाठी बुधवारी (आज) एकूण ५१४ खेळाडूंचा लिलाव झाला. टीम इंडियाच्या एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने सर्वाधिक बोलीसह चांगली रक्कम आपल्या पदरा पाडून घेतली आहे.