मुंबई गँगरेपः तरुणी आणि मित्राच्या हत्येचा होता विचार

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 07:24

पीडित तरुणी आणि तिच्या सहकाऱ्याला ठार मारण्याचा विचार आरोपींनी केला होता. परंतु, हत्यात केल्यास आपण लवकर पकडले जाऊ, असे सांगून बंगालीने हा प्लान बदलला.