भारत झाला उदार, युरोपातील देशांना मदत

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:57

भारतावर कर्जाचा डोंगर असला तरी कर्जाच्या सापळ्यात सापडलेल्या १७ युरोपीय देशांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निधीसाठी भारत १० अब्ज डॉलरची मदत करणार आहे. भारताबरोबरच ब्रिक गटाचे सदस्य असलेल्या पाच देशांनी या निधीसाठी मदत करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

ग्रीकमध्ये न्यू डेमॉक्रसी पार्टीचा विजय

Last Updated: Monday, June 18, 2012, 10:14

सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या ग्रीकमध्ये न्यू डेमोक्रेसी पार्टीचा विजय झाला आहे. मात्र, या ठिकाणी कोणालाच बहुमत मिळाले नसल्याने त्रिशुंकू अवस्था निर्माण झाली आहे.