भारतात प्रवेश करण्यासाठी वॉलमार्टनं मोजलेत १२५ करोड

Last Updated: Monday, December 10, 2012, 16:43

‘एफडीआय’मुळे जगातील सर्वप्रथम रिटेल क्षेत्रातील कंपनी ‘वालमार्ट’ भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतात पाऊल ठेवण्याअगोदरच या कंपनीनं आपली पाळमुळं रोवण्याची सुरूवात केलीय. भारतातल्या प्रवेशाच्या लॉबिंगसाठी या कंपनीनं १२५ करोड रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात येतोय. याचसंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलीय.