ठाण्यात मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

Last Updated: Thursday, December 19, 2013, 14:00

ठाणे महानगरपालिकेबाहेर मनसेनं आज आंदोलन सुरु केलंय. ‘विक्रांत’ला पैसे देऊ नका ठाण्यातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी भूमिका मनसेनं घेतलीये.

अण्णांच्या अनुयायांचा हंग्यात दंगा!

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 20:11

अण्णांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे, राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंह मापारी यांनी संस्थेच्या वादातून एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय.

आसाराम बापूंचं शिष्यत्व भोवलं, पतीनं केला पत्नीचा त्याग!

Last Updated: Thursday, October 3, 2013, 10:46

एकीकडे आसाराम बापू जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे त्यांच्या कृत्यामुळं एका महिलेचा संसार मोडलाय. आसाराम बापूंची शिष्या असलेल्या एका महिलेला तिच्या पतीनं सोडून दिल्याची घटना गाजियाबादमध्ये घडलीय.

मोदींचा ट्विटरवर पहिला नंबर

Last Updated: Thursday, July 4, 2013, 15:23

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदींनी ट्विटरवर फॉलोअर्सच्या स्पर्धेत पहिले स्थान मिळवलयं. त्यांनी या स्पर्धेत मनुष्य बळ विकास मंत्री शशि थरुर यांनाही मागे टाकलयं.

ट्विटरवर ‘पीएमओ’चे पाच लाख फॉलोअर्स

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 18:14

अवघ्या १५ महिन्यात पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटरवर ५ लाख फॉलोअर्स झालेत.पंतप्रधान कार्यालय प्रत्यक्षपणे जनतेशी बोलत नसले तरी त्यांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा मॉडर्न उपाय शोधून काढला आहे.