पवारांकडून फौजिया खान यांची पाठराखण

Last Updated: Saturday, December 15, 2012, 18:23

दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झाल्यानंतर विरोधक आणि वन्यजीव प्रेमींनी खान यांचा चांगलाच समाचार घेतला होता. पण, ही टीका चुकीची असून फौजिया खान यांनी काढलेल्या फोटोंमध्ये काहीही गैर नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटतंय.

हा कसला आदर्श?

Last Updated: Friday, December 14, 2012, 22:16

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी दक्षिण आफ्रिकेत काढलेले फोटो वादात सापडले आहेत. हरिण, झेब्रा, रानगवा अशा विविध प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे हे फोटो त्या मुक्या प्राण्यांच्या शिकारीनंतर काढण्यात आले आहे.

फौजिया खान यांची ही तर मुजोरी आहे- मनसे

Last Updated: Friday, December 14, 2012, 14:28

फौजिया खान यांची ही खऱ्या अर्थाने मुजोरी आहे. आफ्रिकेत परवानगी आहे की, नाही हे माहीत नाही मात्र प्राण्यांची काळजी घेणं, प्राण्याचं जतन करणं आणि त्याचं संवर्धन केलं जावं.

शिकारीच्या फोटोंचा बाऊ का केला जातोय? - फौजिया खान

Last Updated: Friday, December 14, 2012, 13:31

‘मी तर पशू प्रेमी आहे’. पशूसंवर्धन व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी आणि माझा परिवार दक्षिण आफ्रिकेत सहलीला गेलेलो होतो.

राष्ट्रवादीच्या मंत्री फौजिया खान यांनी केली शिकार?

Last Updated: Friday, December 14, 2012, 13:07

शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचा एक अनोखा कारनामा उघड झालाय. दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झालय.