Last Updated: Sunday, October 28, 2012, 13:20
हल्ली बऱ्याच घरांमध्ये फिश टॅंक पहायला मिळतात. त्यात वेगवेगळे रंगीबेरंगी मासे पोहत असतात. घरात फिश टँक असण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. घरात मासे असल्यास घरात भांडणं होत नाहीत. ब्लड प्रेशर नॉर्मल राहातं.