मायकल जॅक्सनची मोहिनी !

Last Updated: Friday, November 4, 2011, 18:25

नुकतीच फोर्ब्स डॉट कॉम या संकेतस्थळाने मृत सेलिब्रिटींच्या उत्पन्नाची यादी प्रसिध्द केली असून त्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मायकल पहिल्या स्थानावर आहे. मायकल जॅक्सनचे अल्बम आणि इतर वस्तूंची विक्री गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढलीय त्यामुळेच मृत्यूनंतरही मायकलची जादू आजही कायम आहे हेच अधोरेखित होतंय.