Last Updated: Friday, October 12, 2012, 15:48
मोबाइल सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्या ग्राहकांना एसएमएसवर भरमसाठ सूट देतात. मात्र, त्यातही ग्राहकांकडून एसएमएससाठीचे पैसे कसे वसूल करायचे नवे फंडे या कंपन्यांकडे असतातच. मात्र, आता गुगलने एक पाऊल पुढे टाकत एसएमएस पाठवण्याची मोफत सोय केली आहे