नादालची नवी क्रांती

Last Updated: Monday, June 11, 2012, 23:08

तब्बल सातव्यांदा फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावत राफाएल नादालनं नवी क्रांती घडवलीय.. राफानं फायनलमध्ये अव्वल सीडेड नोव्हाक जोकविचला चार सेटमध्ये पराभूत केलं...या विजयानं आपणच फ्रेंच ओपनचे सम्राट असल्याच त्यानं दाखवून दिलं.