Last Updated: Friday, March 1, 2013, 17:16
काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये घडलेल्या गँगरेप नंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावर पोलीस काय करत आहेत, असा सवालही उठवला जात होता. मात्र आता अशी घटना घडली आहे की त्यामुळे दिल्लीतील विकृत मानसिकता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे.