आज गुगल डूडलवर `गझल सम्राट` जगजीत सिंह

Last Updated: Friday, February 8, 2013, 08:58

जगजीत सिंह यांचा आज ७२ वा जन्मदिवस... आणि हा विशेष दिनी गुगलनंही आपल्या ‘डूडल’मार्फत जगजीत सिंह यांच्या आठवणी जिवंत केल्यात.

पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा; `युनो`चा अमेरिकेला दणका

Last Updated: Friday, November 30, 2012, 18:05

अमेरिका आणि इस्त्रायलचा कडाडून विरोध असतानाही संयुक्त राष्ट्रसंघ (युनो)ने आज पॅलेस्टाईन या देशाला स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्राचा दर्जा दिला. युनोमध्ये सदस्य असलेल्या १९३ देशांपैकी १३८ देशांनी पॅलेस्टाईन स्वतंत्र राष्ट्र असावे, या बाजूने मतदान केले. तर, अमेरिका व इस्त्रायलसह ९ देशांनी पॅलेस्टाईन राष्ट्र होण्याला विरोध केला.

पाक गायिका गझला जावेदची हत्या

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 17:00

वायव्य पाकिस्तानातील पेशावर येथे प्रसिद्ध पश्तो गायिका गझला जावेद आणि तिच्या वडिलांची अज्ञात व्यक्तींनी गोळी घालून हत्या केली.