`गिप्पी`...मुलगी वयात येताना...

Last Updated: Sunday, May 12, 2013, 18:20

किशोरवस्था, शाळेतली भांडणं, शाळेतलं पहिलं प्रेम, जाडेपणा यासंगळ्याचा गॉसिप मसाला म्हणजे गिप्पी.एखाद्या किशोरवयीन मुलीच्या शालेय जीवन, तिचा मस्तीखोरपणा, तिच्यातील अल्लडपणाचे चित्रीकरण या सिनेमामधून करण्यात आले आहे.