मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 16:55

बृहन्मुंबई पालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक खातेप्रमुख यांच्या अखत्यारित असलेल्या १८ उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवर कनिष्ठ आहारतज्ज्ञ वर्गातील ९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

ब्लड़ इन्फेक्शन, विलासरावांच्या प्रकृतीला धोका

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 23:18

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्या शरिरात मोठ्या प्रमाणात ब्ल़ड इन्फेक्शन झाल्यानं शरीरातल्या अनेक अवयवांना इजा पोहचली आहे. त्यामुळं डॉक्टरांनी तूर्तास यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय पुढं ढकलला आहे. विलासरावांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अण्णांच्या तब्येतीत सुधारणा, उपोषणाला मात्र थांबा

Last Updated: Sunday, January 1, 2012, 17:16

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काल पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, काल त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.