सर्फराजने मोडला सचिनचा रेकॉर्ड

Last Updated: Friday, December 16, 2011, 12:28

सर्फराज खान भारतीय क्रिकेटमधील अजून एक स्टार. या युवा प्लेअरनं शालेय क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी अविस्मऱणीय अशीच आहे. २००९मध्ये सर्फराज खानने हॅरिस शिल्डमध्ये खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढला.

उद्याचा सचिन!

Last Updated: Thursday, December 15, 2011, 16:29

उद्याचा सचिन आणि चॅम्पियन्सची नाव घेत असताना मास्टर-ब्लास्टरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच नावही आपसूकच येत. अर्जुनही आपल्या वडिलांप्रमाणेच एक बॅट्समन आहे. मात्र सध्या तो बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करत आहे.