`हिम्मतवाला`वर प्रेक्षकांच्या धमाल ट्विट्स!

Last Updated: Sunday, March 31, 2013, 17:09

साजिद खानच्या हिम्मतवाला सिनेमावर समीक्षकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. पण, अनेक सामान्य प्रेक्षकही हिम्मतवालाचा रिमेक पाहून वैतागले आहेत. हा सिनेमा पाहाण्यात वाया घालवलेल्या वेळेचा आणि पैशाचा हिशेब करत काही प्रेक्षकांनी ट्विटरवर धमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत.