टीम इंडियाला डिव्हिलिअर्सने दिला इशारा

Last Updated: Friday, December 13, 2013, 12:56

वन डे मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वन डे टीमचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सचा आत्मविश्वास आकाशात गेला आहे. टीम इंडियासाठी कसोटी मालिकाही सोपी नसेल, असा खणखणीत इशारा त्याने दिला आहे.

कोहलीची ‘विराट’ कामगिरी, आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल!

Last Updated: Monday, November 4, 2013, 09:03

विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागं टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. उद्या म्हणजे ५ नोव्हेंबरला कोहलीचा वाढदिवस आहे. योगायोगानं त्याआधीच त्याला बर्थडे गिफ्ट मिळालंय.

सर जाडेजा ‘नंबर वन’!

Last Updated: Monday, August 5, 2013, 09:36

टीम इंडियाचा अव्वल स्पिनर रवींद्र जाडेजानं आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतलीय.