टीम इंडियाने मोहालीसह मालिका जिंकली

Last Updated: Thursday, January 24, 2013, 07:47

इंग्लंडडविरुद्ध चौथ्या एक दिवसीय सामन्या त भारताने ५ विकेट्सने विजय मिळवत मालिका खिशात टाकली. सुरेश रैनाच्या नाबाद ८९ आणि रोहित शर्माच्याद ८३ रन्सच्या जोरावर भारताने विजय सहज साकारला.