रोमानियाची लूलिया वान्तुरसोबत सलमान खान करणार लग्न?

Last Updated: Sunday, March 9, 2014, 20:19

बॉलिवूडचे दबंग खान सलमानचं लग्न म्हणजे राष्ट्रीय चर्चेचा विषय असतो. प्रत्येक व्यक्ती सलमान कोणासोबत लग्न करणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे. याबाबतच आता एक महत्त्वाची बातमी येतेय. ती म्हणजे सलमान खान येत्या काही दिवसात आपल्या लग्नाची घोषणा करू शकतो. एका मीडिया कटन्क्लेवमध्ये सलमाननं तसे संकेत दिले आहेत.

सलमान खानची नवी गर्लफ्रेंड विवाहित!

Last Updated: Sunday, July 7, 2013, 15:44

ज्या लुलिया वंटुरसोबत सलमान खानचं प्रेम प्रकरण सध्या गाजत आहे, ती लुलिया चक्क विवाहित आहे.

सलमान खानने शोधलं नव्या गर्लफ्रेंडसाठी घर!

Last Updated: Thursday, July 4, 2013, 17:16

आपली तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंटुरसाठी सलमान खानने कार्टर रोड येथे घर शोधलं आहे. या आधीही सलमान खानने आधीची गर्लफ्रेंड कतरिना कैफसाठी घर मिळवलं होतं.

सलमान खानचे चोरी चुपके...लग्नाच्या बेडीत!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 13:18

बॉलिवुडचा दबंग सलमान खान चोरी चुपके गोव्यात आपल्या रोमानियन गर्लफ्रेंड सोबत दिसला. सलमान गोव्यात आपल्या आगामी सिनेमाचे शूटींग करण्यात मग्न आहे. मात्र, युलियालासोबत तो डेटिंग करताना दिसत आहे.