`गौहर-कुशालचं नातं किती दिवस चालेल, हे सांगणं कठिण`

Last Updated: Monday, December 16, 2013, 12:22

‘बीग बॉस’फेम छोट्या पडद्यावरील कलाकार काम्या पंजाबी या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडलीय. पण, घरातून बाहेर पडल्यानंतर तीनं कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्या प्रेमावर शिक्कामोर्तब केलंय. दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेत, असं काम्यानं म्हटलंय.