दादाकडून पराभवाचे खापर फलंदाजांवर

Last Updated: Saturday, April 14, 2012, 15:47

पुणे वॉरियर्सचा कर्णधार सौरभ गांगुली याने पराभवाचे सगळे खापर फलंदाजांवर फोडले आहे. तर अॅडम गिलक्रिस्टने या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे.

प्रीतीचा पंजाब संघ जिंकला रे

Last Updated: Friday, April 13, 2012, 09:04

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा अँडम गिलख्रिस्टचा निर्णय योग्य ठरला. किंग्स इलेव्हन पंजाबनं आयपीएलच्या पाचव्या मोसमात आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. किंग्स इलेव्हननं कोलकात्याचा दादा आणि पुणे वॉरियर्सचा नेता सौरभ गांगुलीला प्रीतीच्या संघाने धक्का देत सात विकेट्सनी मात केली.