Last Updated: Friday, February 14, 2014, 13:17
अरे माझ्या बाबांना फोनचं काही कळत नाही... त्यांना फक्त फोन घ्यायचा आणि करायचा एवढचं ऑप्शन पाहिजे... पण फोन जास्त महाग नको.... अशी काहीशी परिस्थिती प्रत्येक दुसऱ्या घरात आढळते. याच परिस्थितीचा फायदा घेत पॅनसॉनिक कंपनीने नुकतेच आपले दोन फिचर फोन लॉन्च केले आहे