महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, अॅसिड ओतले

Last Updated: Monday, August 13, 2012, 19:06

राज्यासह देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. बलात्कारास करण्यास विरोध केल्याने दोन नराधमांनी एका विवाहीत महिलेच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली आहे.