बॉक्सर विजेंदरची होणार डोप टेस्ट

Last Updated: Monday, April 1, 2013, 18:40

ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट विजेंदर सिंगची डोप टेस्ट होणार आहे. क्रीडा मंत्रालयानं नाडा अर्थातच नॅशनल ऍन्टी डोपिंग एजन्सिला विजेंदरची डोप टेस्ट घेण्य़ाचे आदेश दिलेत.

बॉक्सरपटू विजेंदरच्या अडचणीत वाढ

Last Updated: Sunday, March 10, 2013, 15:59

ड्रग रॅकेट प्रकरणी संशय असलेला बॉक्सरपटू विजेंदरच्या अडचणीत वाढ झालीय. रामसिंगनंतर आता अनुपसिंग केहलोनबरोबरही विजेंदर एकत्र असल्य़ाच स्पष्ट झालंय.