लाकडी पॅनलच्या मोटोरोला मोटो Xची विक्री सुरू

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 17:40

अक्रोडसारखी फिनिश असलेला मोटोरोला मोटो x ची विक्री भारतात सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाकडी बॅक पॅनल असलेल्या स्मार्टफोनची किंमत २५,९९९ रुपये आहे. मोटो x ला भारतात केवळ फिल्पकार्ट विकत आहे.

टच स्क्रीन नाही, आवाजावर काम करतो 'मोटो एक्स`...

Last Updated: Thursday, March 20, 2014, 10:06

बहुप्रतिक्षित `मोटो एक्स` भारतात लॉन्च झालाय. या फोनलाही फ्लिपकार्टद्वारे लॉन्च करण्यात आलंय.

मोटोरोला कंपनीचा नवा स्मार्टफोन `मोटो X`

Last Updated: Thursday, February 27, 2014, 09:58

नोकियावर मात करत सॅमसंगने स्मार्टफोनच्या दुनियेत बाजारपेठ काबीज केली. मात्र, सोनीने टक्कर देण्यास सुरुवात केली. पुन्हा बाजारात आपले पाय रोवण्यासाठी नोकियाने कंबर कसली आहे. नवे तीन स्मार्टफोन तेही अँड्रॉइड सिस्टमवर असणार आहे. आता यामध्ये मोटोरोला कंपनी उतरली आहे. या कंपनीचा `मोटो X` हा नवा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे.

मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ स्मार्टफोन लवकरच...

Last Updated: Monday, July 22, 2013, 17:15

वाढत्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत आता मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ही मार्केटमध्ये आपले स्थान पक्कं करण्यासाठी सज्ज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोटोरोलाचा पहिला वहिला स्मार्टफोन मोटो एक्स १ ऑगस्टला लाँच होतोय