पांढरी साडी नेसून हे काय केलं शर्लिन चोप्राने?

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 17:16

शर्लिन चोप्राच्या आगामी कामसूत्र थ्रीडी या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रूपेश पॉलने केलं आहे. हा सिनेमा आणखी चर्चेत यावा, यासाठी स्वतः शर्लिन ट्विटरवर आपले या सिनेमातील काही फोटो अपलोड करत आहे.