१३ वर्षांच्या मुलीचे वडील, भाऊ, काकाकडून लैंगिक शोषण

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:32

उत्तर केरळमध्ये संताप जनक घटना घडलेय. धर्मडोमजवळच्या गावात एका १३ वर्षांच्या मुलीवर तिचे वडील, भाऊ आणि काकाने लैंगिक अत्याचार केलेत. ती त्यांच्या वासनेला दोन वर्षे बळी पडली.