Last Updated: Sunday, February 16, 2014, 15:15
मुंबईच्या पोलीस आयु्क्तपदी नियुक्ती न झाल्यानं विजय कांबळे हे प्रचंड नाराज़ असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत्ये. त्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या ठाणे आयुक्तपदाचा ते पदभार स्विकारणार नाहीत अशीही खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.