तोगडियांनी संबोधलं ओवैसींना ‘हैदराबादचा कुत्ता’

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 17:40

विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मजलिस-ए-एत्तेहादूलचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचा उल्लेख ‘कुत्ता’ असा केला आहे. युट्युबवरील भाषणात ही ओवैसीचं नाव न घेता प्रवीण तोगडीयांनी त्यांना कुत्ता म्हटलं आहे.