पाहा ट्रेलर : ‘क्वीन’चा हनीमूनपर्यंतचा प्रवास!

Last Updated: Sunday, December 22, 2013, 16:55

अभिनेत्री कंगना रानौत हिचा ‘रज्जो’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला असला तरी कंगनाच्या अभिनयाची चर्चा मात्र तिच्या प्रत्येक सिनेमानंतर होत राहिलीय. ‘रज्जो’नंतर कंगना आता येतेय... ‘राणी’च्या म्हणजेच ‘क्वीन’च्या रुपात...