Last Updated: Tuesday, October 30, 2012, 21:47
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा खरा व्हिडिओ दाबून ठेवण्यात आला , मानवी बॉम्ब बनलेली धनू या व्हिडिओमध्ये दिसत होती. सुरक्षेतील गलथानपणा उघडकीस येऊन नये. त्यामुळे तो चौकशी पथकाला दाखवला नाही, ` असा आरोप या हत्या प्रकरणातील मुख्य चौकशी अधिकारी के . रागोथामन यांनी केला आहे .