`बीग बॉस`च्या प्रत्येक भागासाठी ७.७५ करोड!

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 16:55

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता छोट्या पडद्यावरही दबंग ठरलाय. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ‘सलमान’ हे नावचं मोठं ठरतंय. बॉलिवूडमध्ये मोठी कमाई करणारा दबंग खान आता छोट्या पडद्यावरही सर्वात जास्त मेहताना घेणारा कलाकार ठरलाय. हा खुलासा कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या बीग बॉस सीझन ६ च्या संदर्भात झालाय.

सलमान म्हणजे काही देव नाही – सपना भावनानी

Last Updated: Saturday, January 5, 2013, 11:51

‘सलमान म्हणजे काही देव नाही आणि मीही नाही. आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. तो नंबर वनचा स्टार आहे म्हणून त्याच्याशी वागताना मला एका पद्धतीप्रमाणेच वागावं लागणार हे मला मान्य नाही’