Last Updated: Sunday, September 1, 2013, 15:34
नव्यानं सुरु होणाऱ्या बिग बॉस सिझन-७ मध्ये सहभागी होण्याची ऑफर पूनम पांडेनं धुडकावून लावल्याची माहिती मिळतेय. पूनमला या शोसाठी दोन ते सव्वा दोन कोटींची ऑफर दिली. मात्र पूनमला तीन कोटी हवे आहेत. त्यामुळं तिनं ही ऑफर धुडकावल्याचं कळतंय.