मोबाइल रोमिंग होणार स्वस्त!

Last Updated: Monday, June 17, 2013, 21:01

मोबाईलधारकांसाठी एक खुषखबर. आता रोमिंग स्वस्त होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने रोमिंगच्या दरात घट केली आहे. कॉलदरांबरोबरच एसएमएसमध्येही ही घट होणार आहे.