आपल्याच निर्णयानं सुझान-हृतिक पस्तावलेत?

Last Updated: Monday, February 24, 2014, 16:50

सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय... आणि १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सुझानच्या निर्णयाचा आदर राखत हृतिक आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं धाडस तर केलं... पण, हे सत्य तो अजूनही पचवू शकलेला नाही.

सुझान आयुष्यभर माझं प्रेम राहील - हृतिक रोशन

Last Updated: Sunday, December 15, 2013, 09:06

सुझान आणि ह्रतिक रोशन यांचा १३ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याचं आता उघड झालंय... सुझाननं हे उघड केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वैवाहिक जीवनानाबद्दल आणि सुझानबद्दल ह्रतिकनं प्रतिक्रिया दिलीय. त्यानं फेसबुकवर अजुनही आपण सुझानवर नितांत प्रेम करत असल्याचं म्हटलंय.

आम्ही आमचे रस्ते स्वत:च निवडले- सुझान खान

Last Updated: Saturday, December 14, 2013, 18:34

अभिनेता हृतिक रोशनची १३ वर्ष जीवनसंगिनी राहिलेली सुझाननं आज सांगितलं की, आम्ही वेगळं राहणं ही आमची व्यक्तिगत पंसती आहे.