सैफ-करीना विवाह ‘इस्लाम विरोधी’

Last Updated: Thursday, October 18, 2012, 20:32

करीना कपूरने इस्लाम धर्म स्वीकारला नसल्यामुळे अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करीना यांचा विवाह इस्लाम विरोधी असल्याचे आज दारूल उलम देवबंदने जाहीर केले आहे. करीनाने यापूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला होता.

सैफ-करीनाचा `निकाह` झालाच नाही!

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 17:11

सैफ-करीनाने निकाह केलाच नाही. त्यांनी फक्त एकमेकांना अंगठी घातली. करीना कपूरची आई बबिता ख्रिश्चन धर्म पाळत असल्याने त्यांनी ख्रिस्ती पद्धतीने एकमेकांना अंगठी घालून काही वचनांची देवाण घेवाण केली.

सैफ-करीनाचं लग्न खरंच होणार आहे का?

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 12:46

सैफ- करीनाच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर खरंतर सगळ्यांचंच लक्ष दोघांच्या लग्नाकडे लागलं आहे. वर्षाअखेरीपर्यंत हे लग्न होणार असल्याचं वेगवेगळ्या सूत्रांकडून कळवण्यात येत होतं. मात्र, आता हे लग्न आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.