अन् अभिनेता सलमान खान भारावला

Last Updated: Friday, January 17, 2014, 15:58

दबंग सलमान खान थ्रीडी शोले पाहून भारावून गेला. १९७५मध्ये प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी यांचा शोले नुकताच थ्रीडी स्वरूपात पुनः प्रदर्शित झाला. याची भुरळ सलमानला पडली आणि तो पाहायला गेला आणि भारावला.

शोले थ्रीडी, टाईमपास,जोबी करवालो आज प्रेक्षकांच्या भेटीला

Last Updated: Friday, January 3, 2014, 13:12

आज फस्ट डे फस्ट शोचा दिवस. अर्थात शुक्रवार. बॉलिवूडचा अत्यंत गाजलेला ‘शोले’ हा ‘थ्रीडी’ रुपात पुन्हा एकदा रिलीज केला जातोय. तसेच सध्या ज्याच्या गाण्यांनी सर्वांना भुरळ घातलीय़ असा झी टॉकीजचा ‘टाईमपास’ आणि अर्शद वारसीचा ‘जोबी करवालो’ हे चित्रपट वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.