श्रीसंतसहीत २२ जणांवर मोक्का दाखल!

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 16:42

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्यानं श्रीसंतसहीत २२ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १८ जूनपर्यंत वाढ झालीय.

२०१० पासूनच श्रीशांत बेटींगच्या धंद्यात!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 11:31

श्रीशांत याचं नावं स्पॉट फिक्सिंगमध्ये आल्यानंतर आता आणि एक नवीन खुलासा झालाय. २०१० सालापासूनचं श्रीशांत या बेटींगच्या धंद्यात असल्याचं त्याच्या कंपनीच्या निगमन प्रमाणापत्राच्या अर्जावरुन स्पष्ट झालंय.

राहुल द्रविडला लागला होता फिक्सिंगचा सुगावा?

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 14:22

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता आणखी काही गंभीर बाबी पुढे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राजस्थान रॉयल संघाला आणि या संघाचा कॅप्टन असणाऱ्या राहुल द्रविडला या प्रकरणाचा संशय आधीच आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

श्रीशांतच्या रूममध्ये सेक्सवर्धक गोळ्या, तेल आणि कन्डोम!

Last Updated: Monday, May 20, 2013, 23:44

IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एस. श्रीशांतच्या रूममधून अनेक धक्कादायक वस्तू सापडल्या आहेत. वापरलेले कन्डोम, सेक्सवर्धक गोळ्या, तेलाच्या बाटल्या त्याच्या हॉटेलच्या खोलीत आढळल्यात.

श्रीसंत-जिजूनं बूक केलेल्या हॉटेल रुमवर धाड

Last Updated: Saturday, May 18, 2013, 17:37

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत आणि जिजू जनार्दन यांच्याविरुद्ध आणखी काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. ही माहिती मुंबई क्राईम ब्रान्चच्या वतीनं सह-आयुक्त हिमाशू रॉय यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.