Last Updated: Saturday, March 31, 2012, 12:21
कॅनडाची पॉर्न स्टार सनी लियोनचा जिस्म-2 साठी नवा लुक असणार आहे. जिस्म-२ हा सिनेमा पुजा भट्ट करीत आहे. त्यासाठी सनी लियोन मुंबईत दाखल झाली आहे. सनी लियोनने आपले जरा हटके छायाचित्र ट्विटर वर पोस्ट केले आहे. सनीने आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा सारा खटाटोप केलेला दिसत आहे.