Last Updated: Friday, February 21, 2014, 12:24
अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये गतविजेत्या भारताची क्वार्टर फायनलसाठी येत्या शनिवारी इंग्लंडशी दुबईत लढत होईल. दुसरा सामना शारजात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होईल. भारताने अ गटात सलग तीन सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले.