रैनाशी हुज्जत घालणाऱ्या जडेजावर `बीसीसीआय` कोपलं

Last Updated: Monday, July 8, 2013, 14:08

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मॅचमध्ये कॅच सोडल्यानंतर मैदानावरच रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांच्यात झालेली बाचाबाची एव्हाना सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलीय. याच घटनेची भारतीय क्रिकेट नियंत्रण समिती अर्थात बीसीसीआयनं गंभीर दखल घेतलीय