रणवीर सिंहला मिळाली त्याची ‘लकी डेट’

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:26

अभिनेता रणवीर सिंग याची स्थिती ‘पांचो उंगलिया घी मै आणि सर कढाई मैं’ अशी झाली आहे. त्याचे चित्रपट हीट होत आहेत. तसेच त्याच्या वैयक्तीक जीवनात दीपिका पदुकोणसह त्याचे सुरू असलेले कुचीकू... तसेच यशराज कॅम्पमध्ये पुन्हा तो दाखल झाला आहे. यामुळे वर सांगितल्या प्रमाणे त्याची स्थिती झाली आहे.

`एक था टायगर`च्या निर्माता-दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 16:57

सलमान खानच्या ‘एक था टायगर’ सिनेमावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी सिनेमाचे निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक कबीर खान यांच्यासह ४ जणांवर कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य चोप्राची नवी ‘राणी’ कतरिना

Last Updated: Saturday, November 26, 2011, 13:14

हिंदी भाषा धडपणे बोलता येत नसतानाही कतरिना कैफ आज हिंदीतली आघाडीची अभिनेत्री बनली आहे. आता यशराज फिल्म्सने कतरिनाला तीन मेगा प्रोजेक्टसाठी साईन केलं आहे. कतरिना तिन्ही खान सोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सलमानसोबत एक था टायगरमध्ये तर आमिरबरोबर धूम 3 आणि शाहरुख खानसोबत एका सिनेमात कतरिना काम करणार आहे