रोहितचं लक्ष आता ‘सिंघम-२’कडे!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 14:38

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप मोठ्या प्रमाणात हीट झाला. रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा ‘कमाई एक्सप्रेस’ झालाय. त्यामुळं या सिनेमानंतर आता रोहित शेट्टीनं आपलं लक्ष आगामी ‘सिंघम-२’ या सिनेमाकडे वळवलंय. हा सिनेमादेखील सुपरडूपर हीट होईल अशी आशा रोहितनं व्यक्त केली आहे.