Last Updated: Monday, March 3, 2014, 15:24
आलिया भट्टचा हायवे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणताही प्रभाव टाकण्यात अयशस्वी ठरली. परंतु, तिच्या कामामुळे तिची प्रशंसा करण्यात आली. आता तिची टू स्टेट्स हा चित्रपट येतो आहे. साऊथ इंडियन गर्ल बनलेल्या आलियाला पंजाबी मुलाशी प्रेम होते.