एअरहोस्टेसकडे विमान सोपवून झोपी गेले पायलट्स !

Last Updated: Saturday, May 4, 2013, 18:13

एअर इंडियाचं विमान ३३,००० फूट उंचावर आकाशात असताना कॉकपीटमधील दोन पायलट्स विमान एअरहोस्टेसच्या ताब्यात देऊन चक्क झोपी गेले. बँकॉकहून दिल्लीला विमान येत असताना ही घटना घडली.

हवाईसुंदरी गुंतली वेश्याव्यवसायात..

Last Updated: Monday, September 24, 2012, 14:25

मुंबईत दिवसेंदिवस वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरूणींची संख्या वाढते आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहविक्रय करणार्या रशियन तरुणी, झारखंड येथील एक मॉडेल व दोन दलालांना पोलिसांनी अटक केली.

एअर इंडियाचा महाराजा झाला सांताक्लॉज

Last Updated: Sunday, December 25, 2011, 18:31

एअर इंडियाचा महाराजा म्हातारा झाला असला आणि त्याचे संस्थान खालसा झालं असली तरी आजही तो महाराजाच आहे हे त्याने दाखवून दिलं आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्याने मल्ल्यांच्या किंगफिशर मधील ३६ हवाईसुंदरींना मोठ्या मनाने आपल्या दरबरात पदरी ठेवून घेतलं आहे.