एके -४७ रायफल निर्मात्याचे निधन

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:14

जगभरात प्रसिद्ध झालेल्या कॅलेशनिकोव्ह रायफल म्हणेजच एके रायफलचा निर्माता मिखाईल कॅलेशनिकोव्ह यांचं निधन झालं. तत्कालीन युएसएसआरसाठी त्यांनी सर्वप्रथम एके-४७ य़ा रायफलची निर्मिती केली होती. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेली अव्हटोमॅट कॅलेशनिकोव्ह ४७ म्हणजेच एके -४७ ही असॉल्ट रायफल जगभरात अतिशय प्रसिद्ध झाली.

जगाची सफर एक तासात!

Last Updated: Thursday, August 9, 2012, 17:55

माणसाला वेगाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. पण जर प्रवासी विमान रॉकेटच्या वेगापेक्षा अधिक वेगाने धावलं तर काय होईल याचा कधी तुम्ही विचार केला आहे...नाही ना ? पण ही कल्पना आता वास्तवात उतरणार आहे...रॅकेटच्या वेगालाही लाजवेल असा विमानाचा वेग असणार आहे....