बांगलादेशींकडेही आढळलं आधारकार्ड

Last Updated: Thursday, December 13, 2012, 22:33

आधारकार्ड ही भारतीय नागरिकत्वाची एक महत्वाची ओळख बनू लागण्या आगोदरच त्यातही बनवा बनवी होऊ लागल्याचं गोवंडीमध्ये लक्षात आलं. सर्व सरकारी योजनांसाठी आवस्यक असणारं आधार कार्ड एक बांगलादेशी घुसखोरांकडेही असल्याचंही दिसून आलंय.

कोल्हापुरात २८ बांगलादेशींना अटक

Last Updated: Thursday, October 25, 2012, 20:21

काल दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी बांग्लादेशींना हाकलवून लावण्याचा आदेश शिवसैनिकांना दिला होता. आज कोल्हापूरात 28 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. शहरातल्या संभाजीनगर परिसरात जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली.