`चेन्नई एक्सप्रेसनं गेल्या २० वर्षांची भरपाई केलीय`

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 14:06

बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन अभिनित आणि रोहित शेट्टी निर्मित ‘चेन्नई एक्सप्रेस’नं कमाईमध्ये आत्तापर्यंतचे सगळ्याच रेकॉर्डला धूळ चारलीय. याचमुळे किंग खान भलताच खूश आहे. गेल्या २० वर्षांची भरपाई या एकट्या सिनेमानं केलीय, असं शाहरुखनं म्हटलंय.

‘चेन्नई एक्स्प्रेस’नं ‘३ इडियट्सला’ उडवलं

Last Updated: Monday, August 26, 2013, 12:24

बादशहा शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशहा ठरलाय. शाहरुख-दीपिकाच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं बॉक्स ऑफिसवर धूम माजवत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलाय.